About Us

Super Rider Calf Grow Pack

INTRODUCTION SUPER PHARMA

सध्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाना दूधव्यवसाय हा एक चांगला पर्याय आहे, स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी दूधव्यवसाय एक असा व्यवसाय आहे ज्या व्यवसायाला प्रतिस्पर्धी नाही . या व्यवसाया मध्ये जेवढे दूध उत्पादन होइल त्या पेक्षा जास्त मागणी आहे. हा व्यवसाय शेतीशी निगडित असल्यामुळे ग्रामीण भागात सहज व चांगल्या पद्धद्तीने करता येतो . आज अनेक सुशिक्षित तरुण या व्यवसाया कडे वळाले आहेत ग्रामीण भागात उत्पन्नाचा चागला मार्ग म्हणुन या व्यवसायाची ओळख आहे.

पण या व्यवसायातील सर्वात मोठी अडचन म्हणजे गोठ्या मध्ये जास्त दुधाचे व चांगल्या प्रतिचे जनावर असणे कारण जास्त दुधाचे जनावर असेल तरच दुध व्यवसाय फायद्यात होतो . सध्या आपल्या भागातील दूध व्यावसायिकांना बाहेरच्या राज्यातुन जनावरे विकत आणावी लागतात.
आणि ती जनावरे आणण्यासठी खूप मोठा खर्च करा वा लागतो. आणि जनावरे आणल्या नंतर कांही जनावरे आपल्या वातावरनात सेट होत नाहीत आणि त्या मुळेच ती जनावरे खराब होतात आणि क्षमतेप्रमाणे दूध देत नाहीत. आणि पुन्हा पशुपालक अडचणीत येतो .

म्हणूनच पशुपालकाला या अडचणी वर मात करून फायदेशीर दूध व्यवसाय करायचा असल्यास आपल्या गोठ्यातच एक दर्जेदार आणि जास्त दूध उत्पादन देणारे जनावर तयार केलेच पाहीजे.

या सर्व प्रश्नाचे उत्तर म्हणजे सुपर फार्माने बनवलेले सुपर रायडर काफग्रो पॅक आणि ३ महिन्याचे वासरु ते एक दर्जेदार जनावर तयार होइपर्यंतचे खादय व्यवस्थापन

SUPER PHARMA SUPER RIDER CALFGROW

सुपर रायडर का फग्रो हा पॅक 20 वर्षाच्या अनुभवा तून आणि शेकडो वासरा वरील यशस्वी प्रयोगातुन बनवला आहे. या पॅकबरो बरच ३ महिन्याच्या वासराचे दर्जेदार आणि जास्त दुधाचे जनावर हो तयार होईपर्यंतचे खादय व्यवस्थापन याचे अभ्यासपूर्ण नियोजन दिलेले आहे.हे ह्या पॅकेजच्या वापरा मुळे ३ महीने ने १ वर्ष या कालावधीत एक दर्जेदार जनावर तयार होईलच त्याच बरोबर पुढील कमीत कमी कालावधीत जनावर पूर्णक्षमतेने माजावर येईल व व्याल्या नंतर खुप चांगल्या प्रमाणात दूध उत्पादन देखील देईल. वासरांत अथवा रेडकांत वजन हा घटक महत्वाचा असतो , वय हा मुद्दा येत ना ही . त्या मुळे कमी त कमी वेळेत वजन आणि उंची वाढणे गरजेचे असते. सुपर रायडर पॅक का फग्रो पॅक मध्ये अनेक नैसर्गिक घटक समाविष्ट केलेले आहेत. सोबतच आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आहेत. सुपर रायडर का फग्रो पॅक दिल्याने वासरे अथवा रेडके लवकर वयात येतात आणि लवकर माज दाखवता त त्याच्या गर्भाशयाची वाढ झपाट्याने होते व अंडाशये पण लवकर विकसित होतात, हाडे आणि मासलभागाची वाढ सुयोग्य पद्धतीने झाल्या मुळे नंतर येणार गाभणकाळ व्यवस्थीत पार पडतो .

Team

आरोग्य मार्गदर्शक

आरोग्य मार्गदर्शक जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. ते योग्य आहार, लसीकरण, आणि आरोग्य तपासणीद्वारे जनावरांचे सर्वोत्तम आरोग्य सुनिश्चित करतात.

विशाल गायकवाड

विशाल गायकवाड

पशुवैद्यकीय तज्ञ
रियान जाधव

रियान जाधव

आरोग्य मार्गदर्शक
समीर नायक

समीर नायक

आहार तज्ञ
आदित्य पाटील

आदित्य पाटील

आरोग्य निरीक्षक

कौशल्यविकासाचे परिणाम

कौशल्यविकासामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती साधता येते. नवीन कौशल्ये आणि ज्ञान मिळवून तुमच्या व्यावसायिक संधींमध्ये वाढ करा!

वर्षाचा अनुभव
0 k+
वासरा वरील यशस्वी प्रयोग
0 +
आनंदी ग्राहक
0 +

Testimonial

आमच्या समुदायातून मिळालेली प्रतिक्रिया

आमच्या समुदायाकडून मिळालेल्या अभिप्रायामुळे आम्हाला आमच्या सेवा सुधारण्यास मदत मिळते. तुमच्या विचारांमुळे आम्हाला नवीन दिशा आणि प्रेरणा मिळते!

SUPER PHARMA SUPER RIDER CALFGROW

सुपर रायडर काफग्रो पॅक वापरल्या नंतर आपल्या गोठ्या मध्ये जास्त दुधाचे एक दर्जेदा र जनावर तयार होईल याची आम्हाला 100% खात्री आहे.

दूध वाढेल तरच इन्कम देखिल वाढेल

संपूर्ण भारतात हे पॅकेज आम्ही आपणा स रजिस्टर पोस्टाने घरपो च पाठवु.

CASH ON DELIVERY उपलब्ध आहे

4 प्रॉडक्ट एकत्र असणाऱ्या या पॅकेजची मुळ किंमत 2500 रु इतकी आहे तसेच हे पॅकेज
आपणा स घरपोच हवे असल्यास पॅकेज 2500/- + पोस्टल चार्ज 250/-रुपये
पण हेच पॅकेज आम्ही आपणा स 500/- डिस्काउंट करून 2250 के मध्ये घरपोच पा ठवू.

Scroll to Top