Super Rider Calf Grow Pack

SUPER PHARMA
SUPER BOOSTER GEL SP POWER BHARATI SUPER SUPER HEALTH BOOSTER |

Currently, dairy farming is a promising business opportunity for educated youth. It is a unique venture with little competition, as demand often exceeds production. Since this business is closely tied to agriculture, it can be easily managed in rural areas. Many educated young people are turning to this venture as a viable source of income in rural regions.

20+

वर्षाचा अनुभव

1000+

वासरा वरील यशस्वी प्रयोग

1000+

आनंदी ग्राहक

20+

वर्षाचा अनुभव

1000+

वासरा वरील यशस्वी प्रयोग

1000+

आनंदी ग्राहक

Course Categories

Breakfast procuring nay end happiness allowance assurance frankness. Met simplicity nor difficulty
unreserved who. Entreaties mr conviction dissimilar me astonished.

Business & Entrepreneurship

Social Media Marketing

Web Development

Healthy Cooking

Project Management

Financial Planning

UX/UI Design Principles

E-commerce

Leadership and Management

Super Rider Calf Grow Pack

INTRODUCTION SUPER PHARMA

सध्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाना दूधव्यवसाय हा एक चांगला पर्याय आहे, स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी दूधव्यवसाय एक असा व्यवसाय आहे ज्या व्यवसायाला प्रतिस्पर्धी नाही . या व्यवसाया मध्ये जेवढे दूध उत्पादन होइल त्या पेक्षा जास्त मागणी आहे. हा व्यवसाय शेतीशी निगडित असल्यामुळे ग्रामीण भागात सहज व चांगल्या पद्धद्तीने करता येतो . आज अनेक सुशिक्षित तरुण या व्यवसाया कडे वळाले आहेत ग्रामीण भागात उत्पन्नाचा चागला मार्ग म्हणुन या व्यवसायाची ओळख आहे.

पण या व्यवसायातील सर्वात मोठी अडचन म्हणजे गोठ्या मध्ये जास्त दुधाचे व चांगल्या प्रतिचे जनावर असणे कारण जास्त दुधाचे जनावर असेल तरच दुध व्यवसाय फायद्यात होतो . सध्या आपल्या भागातील दूध व्यावसायिकांना बाहेरच्या राज्यातुन जनावरे विकत आणावी लागतात.
आणि ती जनावरे आणण्यासठी खूप मोठा खर्च करा वा लागतो. आणि जनावरे आणल्या नंतर कांही जनावरे आपल्या वातावरनात सेट होत नाहीत आणि त्या मुळेच ती जनावरे खराब होतात आणि क्षमतेप्रमाणे दूध देत नाहीत. आणि पुन्हा पशुपालक अडचणीत येतो .

म्हणूनच पशुपालकाला या अडचणी वर मात करून फायदेशीर दूध व्यवसाय करायचा असल्यास आपल्या गोठ्यातच एक दर्जेदार आणि जास्त दूध उत्पादन देणारे जनावर तयार केलेच पाहीजे.

या सर्व प्रश्नाचे उत्तर म्हणजे सुपर फार्माने बनवलेले सुपर रायडर काफग्रो पॅक आणि ३ महिन्याचे वासरु ते एक दर्जेदार जनावर तयार होइपर्यंतचे खादय व्यवस्थापन

SUPER PHARMA SUPER RIDER CALFGROW

सुपर रायडर का फग्रो हा पॅक 20 वर्षाच्या अनुभवा तून आणि शेकडो वासरा वरील यशस्वी प्रयोगातुन बनवला आहे. या पॅकबरो बरच ३ महिन्याच्या वासराचे दर्जेदार आणि जास्त दुधाचे जनावर हो तयार होईपर्यंतचे खादय व्यवस्थापन याचे अभ्यासपूर्ण नियोजन दिलेले आहे.हे ह्या पॅकेजच्या वापरा मुळे ३ महीने ने १ वर्ष या कालावधीत एक दर्जेदार जनावर तयार होईलच त्याच बरोबर पुढील कमीत कमी कालावधीत जनावर पूर्णक्षमतेने माजावर येईल व व्याल्या नंतर खुप चांगल्या प्रमाणात दूध उत्पादन देखील देईल. वासरांत अथवा रेडकांत वजन हा घटक महत्वाचा असतो , वय हा मुद्दा येत ना ही . त्या मुळे कमी त कमी वेळेत वजन आणि उंची वाढणे गरजेचे असते. सुपर रायडर पॅक का फग्रो पॅक मध्ये अनेक नैसर्गिक घटक समाविष्ट केलेले आहेत. सोबतच आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आहेत. सुपर रायडर का फग्रो पॅक दिल्याने वासरे अथवा रेडके लवकर वयात येतात आणि लवकर माज दाखवता त त्याच्या गर्भाशयाची वाढ झपाट्याने होते व अंडाशये पण लवकर विकसित होतात, हाडे आणि मासलभागाची वाढ सुयोग्य पद्धतीने झाल्या मुळे नंतर येणार गाभणकाळ व्यवस्थीत पार पडतो .

PRODUCT SUPER PHARMA

सुपर रायडर काफग्रो हा पॅक 20 वर्षा च्या अनुभवातून आणि शेकडो वासरा वरील यशस्वी प्रयोगातुन बनवला आहे.

SUPER BOOSTER GEL

आवश्यक असलेली व वाढीसाठी कारणीभूत असलेली जीवनसत्वे द्रवस्वरुपात देण्यात आलेली आहेत.

$135

SP POWER

एस पी पॉवरमध्ये आयुर्वेदीक घटक, खनिजद्रव्य व जिवनसत्वे याचे सुयोग्य मि श्रण आहे.

$250

BHARATI SUPER

भारती सुपर मध्ये आवश्यक असलेले खनिजद्रव्य मोजून देण्यात आलेले आहेत

$350

SUPER HEALTH BOOSTER

वासरामध्ये / रेडकामध्ये भूक मंदावण्याची प्रक्रिया बऱ्याचदा जाणवते, अनेकदा अपचना मुळे वासराची वाढ खुंटते.

$135

SUPER RIDER CALFGROW

सुपर रायडर काफग्रो पॅक वा परल्या नंतर आपल्या गोठ्या मध्ये जास्त दुधाचे एक दर्जेदार जनावर तयार होईल याची आम्हाला 100% खात्री आहे.

$250

Course Students
0 k+
Online Courses
0 +
Instructors
0
Satisfaction
0 %

Testimonial

Testimonials Satisfied Clients

Breakfast procuring nay end happiness allowance assurance frankness. Met simplicity nor difficulty unreserved allowance assurance who.

Course Mentors

Instructional Advisors

Breakfast procuring nay end happiness allowance assurance frankness. Met simplicity nor difficulty
unreserved who. Entreaties mr conviction dissimilar me astonished.
Kayla Calderon

Kayla Calderon

Design Teacher
Alistair Maddox

Alistair Maddox

Development Teacher
Anastasia Davies

Anastasia Davies

Science Teacher
Jeremiah Skinner

Jeremiah Skinner

Art/Craft Teacher
Scroll to Top