SUPER RIDER CALFGROW
SUPER PHARMA
SUPER RIDER CALFGROW
सुपर रायडर काफग्रो हा पॅक 20 वर्षाच्या अनुभवातून आणि शेकडो वासरा वरील यशस्वी प्रयोगातुन बनवला आहे.
या पॅकबरोबरच ३ महिन्याच्या वासरा चे दर्जेदार आणि जास्त दुधाचे जनावर हो तयार होईपर्यंतचे खादय व्यवस्थापन याचे अभ्यासपूर्ण नियोजन दिलेले आहे
ह्या पॅकेजच्या वापरा मुळे ३ महीने ने १ वर्ष या कालावधीत एक दर्जेदार जनावर तयार होईलच त्याच बरोबर पुढील कमीत कमी कालावधीत जनावर पूर्णक्षमतेने माजा वर येईल व व्याल्या नंतर खुप चांगल्या प्रमाणात दूध उत्पादन देखील देईल.
वासरांत अथवा रेडकांत वजन हा घटक महत्वाचा असतो , वय हा मुद्दा येत नाही . त्या मुळे कमीत कमी वेळेत वजन आणि उंची वाढणे गरजेचे असते. सुपर रायडर पॅक काफग्रो पॅक मध्ये अनेक नैसर्गिक घटक समावि ष्ट केलेले आहेत. सो बतच आवश्यक असणा री अनेक खनि जे आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आहेत. सुपर रायडर काफग्रो पॅक दिल्याने वासरे अथवा रेडके लवकर वयात येतात आणि लवकर माज दाखवता त त्याच्या गर्भाशयाची वाढ झपाट्याने होते व अंडाशये पण लवकर विकसित होतात, हाडे आणि मासलभागाची वाढ सुयोग्य पद्धतीने झाल्यामुळे नंतर येणार गाभणकाळ व्यवस्थीत पार पडतो .
SUPER PHARMA SUPER RIDER CALFGROW
सुपर रायडर काफग्रो पॅक वापरल्या नंतर आपल्या गोठ्या मध्ये जास्त दुधाचे एक दर्जेदा र जनावर तयार होईल याची आम्हाला 100% खात्री आहे.
दूध वाढेल तरच इन्कम देखिल वाढेल
संपूर्ण भारतात हे पॅकेज आम्ही आपणा स रजिस्टर पोस्टाने घरपो च पाठवु.
CASH ON DELIVERY उपलब्ध आहे
4 प्रॉडक्ट एकत्र असणाऱ्या या पॅकेजची मुळ किंमत 2500 रु इतकी आहे तसेच हे पॅकेज
आपणा स घरपोच हवे असल्यास पॅकेज 2500/- + पोस्टल चार्ज 250/-रुपये
पण हेच पॅकेज आम्ही आपणा स 500/- डिस्काउंट करून 2250 के मध्ये घरपोच पा ठवू.
या सुपर रायडर पॅक सोबत आम्ही आपणास वा सराचे पुढील एक वर्षाचे खादय व्यवस्थापणाही पाठवणार आहोत
हे सुपर रायडर काफग्रो पॅक घरपोच मागवायचे असल्यास
गुगल पे किंवा फोन पे केल्यास पेमेंट पाठवल्याचा स्क्रिनशॉ ट व
पूर्ण नाव : —————————
पूर्ण पत्ता : —————————
तालुका : —————————
जिल्हा : —————————
पिन कोड : ————————–
मो . नं : —————————
CASH ON DELIVERY करायचे असल्यास म्हणजेच पॅकेज घरी मिळाल्यानंतर पैसे देणार असल्यास. 150/- रुपये आगोदर पाठवावे लागती ल व 2100/- रुपये पार्सल घरी मिळाल्या नंतर दयावे लागतील
CASH ON DELIVERY करायचे असल्यास 150/- रुपये पाठवल्याचा स्क्रिनशॉट व
पूर्ण नाव : —————————
पूर्ण पत्ता : —————————
तालुका : —————————
जिल्हा : —————————
पिन कोड : —————————
मो . नं : —————————
अशी पूर्ण माहीती whatsapp ला पाठवावी .
Nitesh Devkule : गुगल पे / फोन पे. नंबर : 9623583532
कौशल्यविकासाचे परिणाम
कौशल्यविकासामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती साधता येते. नवीन कौशल्ये आणि ज्ञान मिळवून तुमच्या व्यावसायिक संधींमध्ये वाढ करा!
PRODUCT SUPER PHARMA
सुपर रायडर काफग्रो हा पॅक 20 वर्षा च्या अनुभवातून आणि शेकडो वासरा वरील यशस्वी प्रयोगातुन बनवला आहे.
- 10 Lessons
- 6 Studenst
SUPER BOOSTER GEL
आवश्यक असलेली व वाढीसाठी कारणीभूत असलेली जीवनसत्वे द्रवस्वरुपात देण्यात आलेली आहेत.
$135
- 10 Lessons
- 6 Studenst
SP POWER
एस पी पॉवरमध्ये आयुर्वेदीक घटक, खनिजद्रव्य व जिवनसत्वे याचे सुयोग्य मि श्रण आहे.
$250
- 10 Lessons
- 6 Studenst
BHARATI SUPER
भारती सुपर मध्ये आवश्यक असलेले खनिजद्रव्य मोजून देण्यात आलेले आहेत
$350
- 10 Lessons
- 6 Studenst
SUPER HEALTH BOOSTER
वासरामध्ये / रेडकामध्ये भूक मंदावण्याची प्रक्रिया बऱ्याचदा जाणवते, अनेकदा अपचना मुळे वासराची वाढ खुंटते.
$135
- 10 Lessons
- 6 Studenst
SUPER RIDER CALFGROW
सुपर रायडर काफग्रो पॅक वा परल्या नंतर आपल्या गोठ्या मध्ये जास्त दुधाचे एक दर्जेदार जनावर तयार होईल याची आम्हाला 100% खात्री आहे.